हे बर्याच जनांना शेवट पर्यंत कळत नाही.......!
हरणारे नेहमीच हरत नाहित..जिंकणारे नेहमीच जिंकत नाहित...
हरणारे ही कधी कधी असे उडतात कि पुन्हा जमीनीवर ऊतरत नाहित...
हरणारे ही कधी कधी असे उडतात कि पुन्हा जमीनीवर ऊतरत नाहित...
आणी जिंकणारे हि कधी कधी असे आपटतात कि उडायचे पुन्हा स्वप्न हि पाहत नाहित...
वेळ बदलते..माणसं पण बदलतात..पण आयुष्य कुणासाठी ही थांबत नाहि...बदल हेच आयुष्य असते...
हे बर्याच जनांना शेवट पर्यंत कळत नाही.......!