Monday, November 25, 2013

खरचं प्रेम करणारं माणूस सापडायला भाग्य लागतं

आपल्यावर प्रेम करणारं माणूस सापडायला भाग्य लागतं
मेहेन्दीचा रंग जितका गहिरा तितका प्रेमाचा रंग गडद.
करूया नव्या नात्याची नवी सुरवात,खऱ्या प्रेमाची निःस्वार्थ साथ.
मेघनाच्या आयुष्यात दरवळला प्रीतीचा पुष्पगंध, बहरूनी आले आदित्यशी ऋणानुबंध!!!
खरचं प्रेम करणारं माणूस सापडायला भाग्य लागतं…
..जुळून येती रेशीमगाठी..


प्रेम म्हटलं की रुसवे फुगवे आलेच..तिची समजूत घालताना केलेला आटापिटा… आणि सरतेशेवटी तिच्या एका गोड हास्याने आपल्या या प्रयत्नांना दिलेली मनापसून दाद… "कारण आपल्यावर प्रेम करणार माणूस सापडायला भाग्य लागतं
Reactions: