एकांतात तुला कधीच,विसरणार नाही मी...माझ्या आठवणीत तुला कधीच,रडू देणार नाही मी...माझी आणि माझ्या प्रेमाची आठवणही...तुला कधी येऊ देणार नाही मी...तुला नेहमीच सुखी पहायच आहे मला,म्हणुनच...तुझ्या पासून खुपच दूर,निघून जाणार आहे मी....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top