प्रेमात मी अंगुठा छाप आहे का

प्रेमात मी अंगुठा छाप आहे का?

या "का ?" च सुद्धा उत्तर भेटणार नाही हे माहीत आहे ..
तुझा Responce मिळणार नाही हे माहीत असूनही मी मात्र तुझ्यावर प्रेम केले ...... त्यात माझे काय चुकले ???? कारण " I Love you " हा माझ्यासाठी प्रश्न नव्हता ज्याचे तू मला उत्तर द्यावे , त्या माझ्या Feelings होत्या आणि त्या तु कधीच समजून नाही घेतल्या .... त्यात तुझे काही चुकले असे ही मी म्हणत नाही पण.... ' माझे काय चुकले ' हे तरी मला सांग . अजून ही तुझी वाट पाहते या वेड्या आशेने की तू कधी ना कधी परत.....

प्रेमात मी अंगुठा छाप आहे का?
Share on Google Plus

About Hanumant Nalwade