Monday, September 23, 2013

का

ही कविता खास
तिच्यासाठी...!!

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)
शोनू आज काही मागतो तुझ्याकडे, ते तु मला देशील का ???

फार काही नको गं मला,फक्त तु माझी होशील का ???

बाकी काहीच अपेक्षा नाही गं माझी तुझ्याकडे...!!

तुझ्या अनमोल आयुष्यातले, दोन क्षण मला देशील का ???

हातात घेऊन हात माझा, दोन पाऊल सोबत माझ्या चालशील का ???

आयुष्यभर नाही पण, दोन सेँकद माझ्यावर प्रेम करशील का ???

सात जन्माची वचने नको मला, दोन मिनीँट साथ माझी देशील का ???

कधीतरी माझ्या मनाला, तु समजुन घेशील का ???

मी कुठेही उरलो नसलो तरी, मनात तुझ्या थोडी जागा देशील का ???

मी या जगात नसताना, दोन क्षण माझ्यासाठी रडशील का ???

दोन क्षण माझ्यासाठी रडशील का ???

"i love u shonu, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)
Reactions: