Saturday, September 28, 2013

प्रेमातील सुंदर समजूत प्रेयसी :- "चौकातील मुले आणि बाकी लोक
आपल्याकडे संशयाने बघतात, नावे ठेवतात,
त्यांना वाटते आपण टाईमपास करत आहोत .....
मला नाही आवडत असं, अशाने
खर्या प्रेमाची किंमत कमी होतेना !!!"...
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट कढतो व
तिला विचारतो ह्याची किंमत किती ?
प्रेयसी :- पाचशे !!
प्रियकर ती नोट चुरगाळतो आणि :-
"आता ह्याची किंमत किती ?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- ती नोट खाली टाकतो, धुळीत
मिळवतो " आता ह्याची किंमत किती?"
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- "हं बरोबर !!, आपले प्रेम सुद्धा असेच
आहे सोनू, लोकांनी कितीही नावे
ठेवली तरी आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही !!!
Reactions: