Monday, September 23, 2013

चुक झाली माझीच

आज माझे मला शोधणेही कठीण होऊन बसले चुक झाली माझीच जेव्हा मी....
परीसारखी नसेल तरीही चालेल , पण खरी असावी ती या गोष्टीचा विचार केला होता...
पण कुणीतरी असाव लागतं आपल खास आपल्यापेक्षाही आपल्याला ओळखणार .....
Reactions: