हेच कळत नाही


जीवनातील पहिले प्रेम कुणीच विसरू शकत नाही
.
कारण
.
ते पहिल्यांदाच होत
 .
आणि तेव्हा आपण मनापासून समोरच्यावर
 जीवापाड प्रेम करतो
.
तिची आवड तिची पसंत ते सर्व आपल होत
 त्यात आपण स्वतःला देखील विसरतो
.
पहिले प्रेम खरच खूप सुंदर असते कारण ते मनापासून असते
.
पण मग
.
का ती समजून घेत नाही…??
 .
का तिला आपल्या प्रेमाची गरज नाही…??
 .
का तिला मी तिच्यावर खरे प्रेम करणारा आवडत नाही…??
 .
का तिच्या कडून प्रेमाचा प्रतिसाद मिळत नाही …??
 .
का तिला मिळालेल्या खऱ्या प्रेमाची गरज भासत नाही…??
 .
का ते पाहिलं प्रेम माझाच नाही तरप्रतेकाचच अधुरेच का राहते हेच कळत नाही
.
का अधुरेच राहते हेच कळत नाही.....!!
Previous Post Next Post