तुझी सावली आहे

ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?
तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तर तुझी सावली आहे.....
ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीती वाटते रे....
तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना.
ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल...
Previous Post Next Post