तुझ्याशी बोलून बर वाटत.तुझ्या सहवासात खेळावस वाटत..
तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत..
तुझ्याशी विनाकारण भांडावस वास वाटत..
तू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस वाटत..
पण खरच तू दररोज आनंदी राहव अस
मनाला वाटत..
नको जाऊस मला कधी सोडून कारण तुला बगून
अजून जगावस वाटत..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top