आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!
१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
4)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!! !
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवूनचालणे...!! !!
६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळ चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत
घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top