तुझ्या सोबत येणारी प्रत्येक पहाट पाहतो,
सोबत तुझ्याच हर एक रात्र जागवतो...
जश्या तुझ्या सोबत गप्पा रंगतात,
तश्याच तू नसतानाही तुझ्या आठवणी माझ्या सोबत
असतात....
तुझे हसणे,तुझे रुसणे,
चेहऱ्यावरले तुझे भाव सारे, माझे डोळे टिपतात,
आणि तुझ्या माघारी तेच माझी खरी साथ देतात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top