Sunday, August 4, 2013

एक ही दिवस जात नाही

"ओठांनवर आलेल्या शब्दांचा मला अर्थचं कळत नाही
हृदयातल्या हळव्या भावनांना मला व्यक्तचं करता येत नाही
हरवलेल्या अनोळखी वळणांना मला पुन्हा शोधताचं येत नाही
कवितेत सुद्धा माझ्यrा आज रचनेला यमक जुळत नाही
बस तुला आठवल्या शिवाय ओल्या आसवांना शांत करता येत नाही
तुझ्या आधारा शिवाय एकटा चालताना मला स्वःताला सावरता येत नाही
या जगात तुझ्या शिवाय अधुराचं आहे मी, कारण...
तुझी आठवण काढल्या शिवाय माझा, एक ही दिवस जात नाही..."
Reactions: