आज पुन्हा ठरवले तुला नाही आठवायचे . इतरांना नाही जमले तरी स्वतःला तरी फसवायचे . कशाला उगीचच आयुष्य असं नासवायचे . पण जेव्हा जेव्हा असे ठरवायचे . तेव्हा तेव्हा मन जास्तच तुझ्याकडे धावायचे...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top