... For my Love ...

तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील..
पण माझ्याआयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त तू एकटीच असशील ...!!!
तुझमात्र बर आहे, येण जाण हीसुरु आहे... मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे...
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
आतामात्र सोसत नाही, दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही असं काव्हावं म्हणून विचारल तरी का ? तुझ्याशिवाय मलाराह्वत जात नाही..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top