फुला सारखी हसत राहिलीस .............. तर मी खुश आहे, मोकळेपणाने जगत राहलीस .............. तर मी खुश आहे, मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट.......... दिवसातून फक्त एकदा जरी माझी आठवण काढलीस ............ तर मी खुश आहे "

गूगल ऐडवर्ड्स

 
Top