Monday, July 22, 2013

अश्रूंची

वेदना फक्त ह्रदयाचा आधार घेऊन सामावल्या असल्या तर कदाचीत कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दु:ख व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती...

Reactions: