प्रेम होते तुझ्यावर

तू नाही समजलीस गं माझे केवढे प्रेम आहे तुझ्यावर♥♥ फक्त रागवत गेलीस अन लाथाळलेस तू माझ्या हृदयाला समजून तरी घ्याचेस माझा जीव♡♡ तुझ्यासाठी तुटतो नाही समजलीस ना तुझ्यासाठी जगलेल्या त्या रात्रींना♥♥ माझे प्रेम तसेच आहे गं तुला समजावू नाही मी शकलो तुला ओळखता हि आले नाही अन मी तुला गमावून बसलो♡♡ समजली नाहीस तू माझे खूप प्रेम होते तुझ्यावर ... माझे खूप प्रेम होते तुझ्यावर...♥♥

प्रेम होते तुझ्यावर प्रेम होते तुझ्यावर Reviewed by Hanumant Nalwade on July 21, 2013 Rating: 5
Powered by Blogger.