उभा असायचो

तुला एकदा पहायला मी, कित्ती कित्ती तडफडायचों...
उन पावसाची पर्वा न करता मी तिथे त्या कोपर्यात उभा असायचो..

आजही मी तसाच आहे
जसा पुर्वी होतो 
पण.......
.....तुलाच कसा दिसत नाही

...आजही मी तिथेच उभा आहे
जिथे पुर्वी तुझी वाट पाहत उभा असायचो
..........मग
तुलाच कसे गवसत नाही.
Previous Post Next Post