जवळ....कुणी एक मनाच्या
कुणी एक मना जवळ हवे होते..! मन माझे अगदि उदास होते..! भावना मनातल्या कुणास सांगु..! तुझ्या विरहातमन रडले होते..!!
तुझी आवश्यकता मला खुपच होती..! तुझ्या मनातल्या उन्हाची गरज होती..! तुझ्या मनाची सावलीच मिळाली होती..! तुझ्या प्रेमाची उब अगदिच विसंगत होती..!!
खरच कुणी-एक माझ्या मना जवळ हवे होते..! माझ्या दुखी:मनाला थोडेसे सुख हवे होते..!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top