तो पर्यंत मी वाट बघणार आहे.

Photo: माझे तुझ्यावर प्रेम आहे,,,♥
हे मी तुला रोज सांगणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे....
पहिले मी जेव्हा तुला,,,♥
फक्त तूच दिसत होतीस....
जिथे तिथे मी पाहावे,,,♥
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस,,,,♥
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे...
प्रेमाला प्रेमाने जिंकता येते,,,,♥
अशीच मला आशा आहे...
प्रेम दिल्याने वाढत जाते,,,,♥
हीच प्रेमाची भाषा आहे...
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच,,,,♥
मी सर्वाना सांगणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे.

My Dream (MaNi)माझे तुझ्यावर प्रेम आहे,,,♥
हे मी तुला रोज सांगणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे....
पहिले मी जेव्हा तुला,,,♥
फक्त तूच दिसत होतीस....

जिथे तिथे मी पाहावे,,,♥
फक्त तूच भासत होतीस..
माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस,,,,♥
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे...
प्रेमाला प्रेमाने जिंकता येते,,,,♥
अशीच मला आशा आहे...
प्रेम दिल्याने वाढत जाते,,,,♥
हीच प्रेमाची भाषा आहे...
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच,,,,♥
मी सर्वाना सांगणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,♥
तो पर्यंत मी वाट बघणार आहे.
तो पर्यंत मी वाट बघणार आहे. तो पर्यंत मी वाट बघणार आहे. Reviewed by Hanumant Nalwade on July 07, 2013 Rating: 5
Powered by Blogger.