Wednesday, July 24, 2013

फक्त तुलाच पाहायला आवडत

आजही मला, एकटचबसायला आवडत...
मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला, कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायलाआवडत...
माझ्या काही शब्दांन मुळे, हरवल मीतुला, आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत... अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्याविश्वात, फक्त तुलाच पाहायला आवडत...
फक्त तुलाच पाहायला आवडत....
Reactions: