तर सांग मला

ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ , अमृत नाही पाझरले तर सांग मला .. श्वासांनी- श्वासांना झेलून तर बघ , कस्तुरी नाही उधळली तर सांग मला . .. डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर बघ , प्रेमात नाही पडलीस तर सांग मला .. मनानेच - मनाला स्पर्श करुन बघ . माझ्यात नाही सामावलीस तर सांग मला..
तर सांग मला  तर सांग मला Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.