Homeकरवत नाही मला करवत नाही मला Hanumant Nalwade July 21, 2013 0 कसं सांगू तुला? आज तुला मी हरवलं आणि तू मात्र जिंकला कसं सांगू तुला ? तू नसशील तर काय होईल कळेनाच मला कसं सांगू तुला ? तुझ्या असण्याची किती सवय झालीये मला कसं सांगू तुला ? कि तुझ्या शिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच करवत नाही मला.. You Might Like View all