Monday, July 22, 2013

तुझ्या गालावर

एकदा तुझ्या गालावर, मला ओठांना टेकवायचं आहे....

जाता जाता माझ्या स्पर्शातून, तुला प्रेम देऊन जायचे आहे....

तू झोपेत हि खुप लाजशील, मी जवळ आलो की....

असे काहीसे हवेहवेसे, गुपित कानात तुझ्या सांगायचे आहे....।।

Reactions: