मला खरेच कळत नाही ....

मला खरेच कळत नाही तिचे हे सारखे रुसणे डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी सारखे भांडणे....

मला खरेच कळत नाही माझी काय चुकीअसते हरून जातो तिला मनवताना मग तीच जवळ घेते .....

माझे डोळ्यांत पाणी पाहून वेडाआहेस का म्हणते .... तुझे प्रेम असेच हवे मला निरंतर म्हणूनच तर नेहमी तुलामी जाणवून देते ....

मला खरेच कळत नाही काय ह्या प्रेमात नेहमी असेच दुखणे असते ......

मला खरेच कळत नाही ..........

मला खरेच कळत नाही .... मला खरेच कळत नाही .... Reviewed by Hanumant Nalwade on July 23, 2013 Rating: 5
Powered by Blogger.