जीवन जगण्याची कला संकटाला कधी कंटाळायच नसत त्यालासामोरेच जायाच असत, कुणी नाव ठेवल तरी थांबायच नसत, आपल चांगल काम फुलवायच असत, अपयशाने कधी खचायचं नसत जिद्दीने बळ वाढवायच असत, नाराज मुळीच व्हायच नसत आपल सामर्थ्य दाखवायच असत, जीवनात खुप करण्याजोग असत, आपल फक्त तिकडे लक्ष नसत, जीवन हे असच जगायच असत जीवन हे असच जगायच असत......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top