या वेड्या मनात.

गुलाब सारखे लाल ओठ.. सागरा सारखे डोळे.. तिचे केस.. वेली सारखे लांब आणिनभा सारखे काळे तिलामीबघितलं श्वेत फुलांच्या वनात.. अन पूर्ण साठवल माझ्या मनात.. तिच्या पैँजणीचाआवाज आणखी पण तसाचकानात गुंजतो.. आणिसांगतो.आहे . मीतुझीच आहे.!! मीतुझीच आहे.. पण कुणीतरी माझी चादर ओढली.. आणिमाझी साखर झोप मोडली.. परत कधी येशील ग प्रिये स्वप्नात.. आताफक्त तूच आहेस या वेड्या मनात.......।।

Previous Post Next Post