Wednesday, July 24, 2013

कोणाचे हृदय तोडु नये..

पुस्तकात लिहिले आहे कीनियम तोडू नये, उद्यानात लिहिले आहे कीफुल तोडू नये, पण सगळ्यात महत्त्वाचे तरहृदय आहे तेव्हा कोणी का नाहीलिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये....

Reactions: