तिच नेहमी हेच असते

मला अहो ऊठलात काम्हणुन ऊठवणारी लवकर ऊठलो की अगं बाई आज सुर्य कुणीकडे म्हणणे, तिच नेहमी हेच असते..
घरात बसुन राहीलो तर मीकिती राबते कदर नाही तुला मदत करायाला जावीतिला तर तुझी लुडबुड नको हवी मला.. तिच नेहमी असेच असते..
सर्वाची काम करत असतांना माझ्या ऑफीसची सर्व तयारी तिने केली असते.. पण मला जातांना लवकर ये बजवण्याची तिला घाई असते.. खरच तिचे हे असेचअसते..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade