तुला पहिल्यांदा जेव्हा बघितले ... मनाने माझ्या स्वप्ने तुझी पाहिले ...
धुंद या राती सारे जग निजले .. मनाने तुझ्या स्मृतीची चांदणे पांघरले ...

चंद्र हा पौर्णिमेचा सरला तरी .. आहे एकच भाव तुझ्या चेहऱ्यावरी ...
का हा दुरावा मनी एकच प्रश्न पडले.. अश्रुतही तुझेच प्रतिबिंब दिसले .....

आला जरी असेल वसंत फुलून ... जगतो मी अजूनही तुलाच बघून ...
स्वप्नातही मी तुलाच शोधतो ... अमृतमय जीवन तुझे विष मात्र मी प्राशितो .....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top