खूप आवडतेस तू मला हो खरच खूप आवडतेस माहित नाही का आवडतेस कदाचित प्रेमात पडलो असेल मीतुझ्या माहित आहे मला मी आवडत नाही तुला पण माझ्याकविता आवडतात तुला तुझे ते पटकन आलेले उत्तर "तुझ्या कविता आवडतात म्हणूनच बोलते" खूप आठवते मला…. बोलतेस कविता तुझ्या tag करीतजा मला तीकवीता tag असूनये दुसरे कुणाला कधी तर भीती वाटते मला चुकून एखाद्या मैत्रिणीला tag केली तर तू सोडून तर नाहीना जाणार मला कारण प्रेम करतो मी तुला… तुझ्यावरच्या प्रेमा मुळेच तुझ्या सौंदर्यावर ओळी सुचतात मला तू इतकी सुंदर,मीअगदीसाधा सरळ त्यावर तुझे ते उत्तर सतावते मला…. मीएक कवीआणितू एक वाचक इतकेचनाव आहे काय ग आपल्या नात्याला जरा विचारून सांग तुझ्या अंतर मनाला असो नाते काहीही आपले तुटू नये कधीच हे एकच सांगणे आहे देवाला…

गूगल ऐडवर्ड्स

 
Top