बरोबर ना

"प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून त्याला किस करायला परवानगी देते .................. पण ... ... प्रियकर तिच्या ओठांवर किस न करता कपाळावर किस करून म्हणतो ," आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे " तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो बरोबर ना.

बरोबर ना बरोबर ना Reviewed by Hanumant Nalwade on July 23, 2013 Rating: 5
Powered by Blogger.