(काल पावसात खूप भिजली ती त्याच्यासोबत, आज तो फोन करतो तिला )
तो - काय करतेय माझी राणी ?
ती - काय करणार.. झोपून आहे (जरा रागातचं)
तो - का गं , काय झाले?
ती - बरे वाटत नाहीये, काल भिजलो ना आपण, तूला माहित आहे ना मला नाही आवडत भिजायला तरी तु..
. (अजुन हि रागातच)
तो - साँरी गं... पण एक सांगू...
ती - काय ? (गुस्सा)
तो - पावसात भिजताना खूप सुंदर दिसत होतीस तु... तुझे ते ओले केस... ते गालावरून ओघळणारे पावसाचे थेंब...
ती - बास.. बास.. पुरे आता (लटक्या रागात)
तो - बरं बरं, तुला नाही ना आवडत भिजायला मग या पुढे नाही भिजायचे...(नाराज झाला)