Tuesday, July 23, 2013

तुझ्यातगुंतल..

मन तुझ्यात गुंतलेसुचली नाही चालभेटले नाही तालतरी ही गीत जन्मलेमन तुझ्यात गुंतलेजवळ असुन् ही तूमनाला कधी वाटलेच नाहीहावी होती साथ तुझी पणप्रेम हेच हे पटले नाहीशोधत फिरलो प्रेमाच्याते कोठेच भेटले नाहीबरोबर तू असुन् हीमलाच ते कळले नाहीनाही दिली सादनाही एकला प्रतिसादतरी ही संवाद साधलेमन तुझ्यातगुंतल...

Reactions: