डोळ्यांमध्ये भेटू आपण.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण.... सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण.... काढशील आठवण माझी जेव्हा.... अश्रूं बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

Share on Google Plus

About Hanumant Nalwade