ती म्हणायची.

ती म्हणायची.. .......
डोळ्यांत तुझ्या पाहिलं की...... आरश्यात पहावसच वाटत नाही...... .
हृदयात तुझ्या राहते मी....... आत्ता घरी रहावसच वाटत नाही...... .!!

गालावरची खळी पाहिली की...... हसू थांबावच वाटत नाही...... .
खुप आनंदी असलास की....... आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की....... तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर.. .... माझं प्रेम आटावसच वाटत नाही...... .!!

तुझी आठवण येणार नाही...... . असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.... ... स्वप्न तूटावसच वाटत नाही .....
ती म्हणायची. ती म्हणायची. Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.