हातात हात नको पण हृदयाला साथ देऊन पहा,
.
नसेल जमत साथ तर सोबत एक थेंब आठवण घेऊन जा...
.
कधी तुला काही मागितले नाही फक्त एक वचन देऊन पहा,
.
साथ माझी नाही मिळाली जरी सोबत एक थेंब आठवण घेऊन जा...
.
कधी कोठे चुकलो असेल तर मोठ्या मनाने माफ करून पहा,
.
आठवणी जरी माझ्या सागरासम एक थेंब आठवण घेऊन जा......

गूगल ऐडवर्ड्स

 
Top