ते खरं प्रेम असत

ते खरं प्रेम असत...
.
खूप समजावूनही जे भरकटत असत ते खरं प्रेम असत...
.
विसरलं तरी जे आठवत असतं ते खरं प्रेम असत...
.
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं ते खर प्रेम असत...
.
डोळे बंद केले तरी ते दिसत.. ते खर प्रेम असत...


Previous Post Next Post