एकदा एक

एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँन्डला रात्री घर भिँतीवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो... आणि एका Kiss चा आग्रह करतो.....
पोरगी म्हणते - नको रे, आई-बाबा उठतील..... पोरगा - इतक्या रात्री कोण जागं
असणार आहे ? इतक्यात पोरीची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते,
" बाबा म्हणत आहेत, काय द्यायचं ते खुशाल दे, वाटल्यास मी देतो,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण...
झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या.....:
एकदा एक एकदा एक Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.