खुप प्रेम करते.

एरवी अगदी खळखळून हसते... पण मी हात पकडला की गोड लाजते..

 पंजाबी ड्रेस वर टिकलीही नचुकता लावते.. पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही'म्हणते...


लोकांसमोर खुप बोलते  मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते...

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते पण माझा विषय निघाला की पटकन बावरते...

बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते...

एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप  खुप प्रेम करते...
खुप प्रेम करते. खुप प्रेम करते. Reviewed by Hanumant Nalwade on July 01, 2013 Rating: 5
Powered by Blogger.