प्रेमात जगलेला एकच.

प्रेमाचा अर्थ कळायला आयुष्यही कमी पडते म्हणतात,
पण काहीही असो, प्रेमात जगलेला एकच क्षण सुद्धा
आयुष्याला अर्थ मात्र देवून जातो...!!!
Previous Post Next Post