काही नको मला, फक्त तुझी साथ हवी.....

माझ्या आयुष्यात, येण्याची तुझी आस हवी..

केलेस प्रेम माझ्यावर तर ते, आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी....

सोडून जाऊ नकोस कधी मला, हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी.....

जरी मी कधी सोडून गेले तुला तर, ते सहन करण्याची तुझी तयारी हवी.....

कधी सुखात तर कधी दु:खात, तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी.....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top