फेकून देऊ नकोस.

माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे
.
एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू शकतेस
.
तुझा राग खरडू शकतेस
.
तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतेस
.
फक्त
वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस..

फेकून देऊ नकोस. फेकून देऊ नकोस. Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.