तुझ्याचं आठवणीत मी,
स्वतःला वेड्यासारखा शोधत आहे .....

माझी आठवण आलीचं कधीतरी,

तर एकदाचं येऊन बघ .....

पटत नसेलही कदाचित तुला,

पण ?????

तुझ्या आठवणीत मी अजून जगत आहे ....