
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून
फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे......
मुल े असतातच असे तिचे सर्व हट्ट पुरवणारे
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी
प्रयत्नात असणारे तिच्या वर खुप प्रेम करणारी,
तिच्या अठवणित आयुष काढणारी,
तिला त्रास न देता हळूच तिच्या कॉलेजवर जाउन
तिलापाहत बसनारी, तिचा फोटो ढापून पाकिटात ठेवणारी,
अणि रोज़ रात्री फोटो पाहूनझोपणारी ,
सत्यात नाही निदान स्वप्नात तरी ,
ती आपल्या बरोबार आसेल या आशेवर जगणारी ,
आयुष भर तो फोटो जपून ठेवणारी ,
.....अणि फच्क्त तिच्या वरच प्रेम करणारी .
.फक्त तिला सुखात पाहण्यासाठीसतत
निस्वार्थीप्रयत ्नात असणारे.......
खरच काही मुले असतातच असे माझ्यासारखे
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणारे. मुले असतातच असे.....