वाट पाहत होतो

तो : तु समजुन का घेत नाहीस .
ती : किती समजुन घ्यायचं मी .

तो : ठिक आहे आजपासुन आपले मार्ग वेगळे .
ती : हो मला हि कंटाळा आलाय आत्ता.

तो : हा माझा लास्ट मॅसेज आहे.. नीट राहा,
काळजीघे आणि गुड बाय..:(
ती : हो सेम टु यु गुड बाय फॉर एवर...:
( ( रात्री ३ वाजता )

ती : अहो..
तो : काय ?


ती : अजुन जागा आहेस ?
तो : तु ही आहेसच ना जागी ? 
ती : जेवला नसशील ना ?
तो : तुला हि भुक लागलीच आहे, हो ना?

ती : अहो... .
तो : काय ?

ती : तुझ्याशिवाय नाहि राहु शकत मी .
तो : स्टुपीड, मी सुध्दा राहु शकत नाहीयार .

 तुझ्याच मॅसेज ची वाट पाहत होतो...
वाट पाहत होतो वाट पाहत होतो Reviewed by Hanumant Nalwade on April 04, 2013 Rating: 5
Powered by Blogger.