एकटी एकटी राहते .

तो -काय ग ,का तू अशी एकटी एकटी राहते .?.

ती -काहीच बोलत नाही ..

तो -काही prblm आहे का ?केव्हा पासून पाहतोय
ना तू कोणाशी बोलतेय ,ना कोणामध्ये mix up होतीय.

ती -नाही असे काही नाही .मला नाहीआवडत गर्दीत राहायला

तो -आवडत नाही ते ठीक आहे ..पण ..
एकटीच हा एकटेपणा कसा सहन करतेस..
मला तर एक मिनिट सुधा एकटे राहवत नाही .
सतत कोणीतरी सोबत लागते .
बोलायला , हसायला ,हसवायला ..
त्याशिवाय जीवन हे जीवन वाटत नाही .

ती -एकटेपणा सहन नाही करत आहे..तो उपभोगत आहे !
त्याने मला तो भेट म्हणून दिला आहे ..आणि त्याने दिलेली भेट मला खूप आवडते ..
मला आवडते एकटे राहायला त्याने दिलेले क्षण पुन्हा आठवणीत उपभोगायला ..
एकटे पणाच हे आता माजे जीवन आहे.आणि ते मी ....
आनंदाने जगत आहे .त्यामुळे कुणाच्या सोबतीची गरज नाही ..
मी माज्या जीवनात माज्या एकटेपणात खूप सुखी आहे
Previous Post Next Post