कोणती चुक नसतानाही तु सोडुन गेली
हे माहित असताना ही की मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही..

कसा राहू मी एकटा सांग ना?


प्रेम करताना कधी मला त्रास होउ दिला नाही
आणि आज गरज असताना तु का जवळ नाही ?

आता गप्प का ? भांड ना ?

सवय आहे मला तुझ्याशि भांडताना हार मानून तुला रडवायची..

का वागतेस अस परक्यासारखी ?

ये आता परत वाट पाहतोय तुझी...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top