मीच केले तिच्यावर प्रेम .

मीच केले तिच्यावर प्रेम कारण खूप वेडा होतो तिच्यासाठी 
Photo: मीच केले तिच्यावर प्रेम

कारण खूप वेडा होतो तिच्यासाठी

पण तिने ते कधी समजूनच नाही घेतले....

वाटायचे मला कळेल तिला

खूप वेडा होतो मी तिच्यासाठी

तिच्यावर खुप प्रेम करायचो ...

आठवण तिची आल्यावर

कविता करत बसायचो ..

कधी तिच्या केसांत गुंतायचो ,

कधी तिच्या डोळ्यात बुडायचो,

कधी तिच्या ओठांवर अडकायचो,

तर कधी गालवर

गोड हसू आणायचो...

नेहमी काहीना काही उपमा द्याचो

आज परी तर उद्या सरी..........!

प्रेम फक्त मीच करतोअसे काही वागायचो ..

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना

माझ्या कविता तिला हट्टाने दाखवायचो

कवितेतील तीच तू अशीजाणीव तिला दयाचो...

कवीता तिला आवडली कीवही मागे चेहरालपवून

खुप गोड हसायची ती............ !

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती

कारण प्रेम फक्त मीचकरायचो...... ...­... .!

आज नाही माझ्या आयुषात ती

तरी कवीता करतोय.......... ­.!

एक आठवण म्हणुन,

एक समाधान म्हणुन,

पण शेवटी आज ती मला सोडून गेली आहे

माझ्या कविता माझ्या जवळच आहेत....

खूप वेडा होतो मी तिच्यासाठी

खुप प्रेम करायचा तिच्यावर......!

==>एक तूटलेलं हृदय<==

.पण तिने ते कधी समजूनच नाही घेतले.... वाटायचे मला कळेल तिला
खूप वेडा होतो मी तिच्यासाठी  तिच्यावर खुप प्रेम करायचो ...

आठवण तिची आल्यावर कविता करत बसायचो ..
कधी तिच्या केसांत गुंतायचो , कधी तिच्या डोळ्यात बुडायचो,
कधी तिच्या ओठांवर अडकायचो, तर कधी गालवर
गोड हसू आणायचो... नेहमी काहीना काही उपमा द्याचो
आज परी तर उद्या सरी..........! प्रेम फक्त मीच करतोअसे काही वागायचो ..
पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपेना  माझ्या कविता तिला हट्टाने दाखवायचो
कवितेतील तीच तू अशीजाणीव तिला दयाचो... कवीता तिला आवडली कीवही मागे चेहरालपवून
खुप गोड हसायची ती............ !  पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त मीचकरायचो...... ...­... .!  आज नाही माझ्या आयुषात ती
तरी कवीता करतोय.......... ­.! एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन, पण शेवटी आज ती मला सोडून गेली आहे
माझ्या कविता माझ्या जवळच आहेत.... खूप वेडा होतो मी तिच्यासाठी
खुप प्रेम करायचा तिच्यावर......!
मीच केले तिच्यावर प्रेम . मीच केले तिच्यावर प्रेम . Reviewed by Hanumant Nalwade on April 04, 2013 Rating: 5
Powered by Blogger.